Exclusive photo- विराट-अनुष्का अखेर विवाहबंधनात

विराट-अनुष्का

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण क्रिकेट आणि सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. इटलीच्या मिलान शहरात दोघांचा विवाह झाला. याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून विराट आणि अनुष्का हे विवाह करणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. अखेर त्यांच्या विवाहाने यावर शिक्कामोर्तब केल आहे

गेल्या अनेक महिन्यांपासून विराट आणि अनुष्का हे विवाह करणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. अखेर त्यांच्या विवाहाने यावर शिक्कामोर्तब केल आहे