हा विक्रम करणारा ‘शिखर धवन’ पहिला भारतीय क्रिकेटपटू

टीम महाराष्ट्र देशा: शिखर धवनने जोहान्सबर्गला भारत आणि आफ्रिकेमध्ये झालेला एकदिवसीय धडाकेबाज शतक ठोकले. तो शिखर धवनचा १००वा वनडे सामना होता. आतापर्यंत आपल्या १००व्या वनडे सामन्यात एकाही भारतीय खेळाडू शतक ठोकू शकला नाही. हा करिश्मा शिखर धवनने करून दाखवला आहे. याआधी आपल्या शंभराव्या क्रिकेट सामन्यात सौरव गांगुलीने ९७ धावा केल्या होत्या. तर शिखर धवनने १०९ … Continue reading हा विक्रम करणारा ‘शिखर धवन’ पहिला भारतीय क्रिकेटपटू