शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्या उपमहापौर छिंदमला अखेर अटक

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणे उपमहापौर छिंदम यांना महागात पडले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. छिंदम यांनी महापालिका कामगाराला फोनवर बोलताना शिवजयंती आणि शिवाजी महाराज यांना उद्देशून अपशब्द वापरले होते. दरम्यान हा संभाषणाचा ऑडियो व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त करण्यात येत होता. भाजपने केले निलंबित खुर्ची ही गमवावी लागली श्रीपाद … Continue reading शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्या उपमहापौर छिंदमला अखेर अटक