फसव्या सरकारला ओहोटी लागली; सुनील तटकरे

उमरी : राष्ट्रवादीची हल्ला बोल यात्रा मराठवाड्यात सुरू असून आज ही यात्रा नांदेडमधील उमरी या ठिकाणी पोहचली. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी सरकावर टीका केली. २०१४ मध्ये भाजपची देशभरात लाट होती आता मात्र या फसव्या सरकारला ओहोटी लागली आहे. असे तटकरे यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांबाबत उदासीन भूमिका … Continue reading फसव्या सरकारला ओहोटी लागली; सुनील तटकरे