कर्जमाफीचा अध्यादेश सरकारकडून जाहीर

मुंबई – २४ जून रोजी 34 हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण या कर्जमाफीचा अध्यादेश जारी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती होती . या कर्जमाफीचे नक्की निकष काय आहेत याबाबत शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत होता . आज शासनाकडून या निर्णयाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे . पहा काय आहेत कर्जमाफीचे निकष शासनाच्या अध्यादेशात .