भारतीयांसाठी एकाचवेळी १५ प्रादेशिक भाषांमधून सेवा देणारं ‘DataMail’ app…पाहा फिचर्स

टीम महाराष्ट्र देशा – आपल्याला व्यावसायिक तसंच खासगी कामांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘Gmail’ला, टक्कर देण्यासाठी एक नवीन app विकसीत करण्यात आलं आहे. DataMail असं या app चं नाव असून, डाटा एक्सजेन टेक्नोलॉजी या आयटी कंपनीने त्याची निर्मीती केली आहे. खास भारतीयांसाठी तयार करण्यात आलेल्या या app मध्ये मराठी, गुजराती, बंगाली अशा १५ प्रादेशिक भाषांचा समावेश आहे.

एकाचवेळी १५ प्रादेशिक भाषांमधून सेवा देणारं DataMail हे भारतातलं पहिले app असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. Gmail, Yahoo, Rediff मेल सारख्या मेल वेबसाईटप्रमाणेच या appची देखील स्वतंत्र्य वेबसाईट आहे. ज्याचा वापर तुम्ही खासगी तसंच व्यावसायिक कामांसाठी करु शकता.

Loading...

या app चे वैशिष्ट्ये –

यावर तुम्हाला हवे त्या भाषेमध्ये डोमेन बनवता येतो. हे app तयार करणारी डाटा एक्सजेन टेक्नोलॉजी ही भारतीय कंपनी आहे. DataMail हे app डाऊनलोड केल्यावर किंवा त्याच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगीन केल्यानंतर तुम्ही तुमची मनपसंत भाषा निवडून हे app सुरु करु शकता. याचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे यावर तुम्हाला ‘रेडिओ’ फिचरचाही लाभ घेता येतो.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?