हे लोक काश्मीर हि विकतील

सामनातून केंद्र सरकारचा खरपूस समाचार

वेबटीम / मुंबई,  – केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असणारा शिवसेना पक्ष आणि त्यांचे नेते भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याच दिसून येत आहे . गेली 10 वर्षे सतत तोट्यात असलेल्या आणि 52 हजार कोटींच्या  कर्जामुळे दिवाळखोरीत निघत चाललेल्या एअर इंडिया या देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर ‘सामना’मध्ये केंद्र सरकारवर चांगलीच झोड उठवण्यात आलेय .

आता 50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरचा सुरक्षा खर्च झेपेना  म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील त्याचा काही भरवसा नसल्याच सामनामधून करण्यात आल आहे . एअरइं डियाच्या कर्जाचं पाप हे कॉग्रेसचं असल्याचं सामनात म्हटलं आहे पण त्यासोबतच काँग्रेस राजवटीत हे पाप झाले असेल तर ते धुऊन काढण्याची संधी मोदी सरकारला होती. ते त्यांनी का केले नाही? असा सवालही भाजपाला विचारला आहे.

 

You might also like
Comments
Loading...