वाशिम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान देणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. पण आता या प्रकरणी अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठविली आहे.
दरम्यान आज दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राणा दाम्पत्यांनी अटी आणि शर्थीचे उल्लंघन केल्या प्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<