टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सगळीकडे दिवाळी ची Diwali धूम सुरू आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीला भरभराट आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन दिवाळी स्पेशल डिस्काउंट ऑफर करत आहे. अशा परिस्थितीत आघाडीची वाहक निर्माता कंपनी TVS टीव्हीएस देखील आपल्या बाइक्स वर भरघोस डिस्काउंट देत आहे. यामध्ये कंपनी आपल्या वेगवेगळ्या बाईक्स वर 8,000 रुपये पर्यंतचा डिस्काउंट ऑफर करत आहे.
Contents
TVS दिवाळी स्पेशल ऑफर
आघाडीची वाहन उत्पादक निर्माता कंपनी TVS आपल्या Star City Plus या बाईकवर रोख 2,100 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्याचबरोबर बाकीचे इतर फायदे एक्स्चेंज बोनस आणि कॉपरेट डिस्काउंट च्या स्वरूपात मिळतील. Star City Plus या बाईकची एक्स-शोरुम किंमत 74,990 रुपये एवढी आहे.
टीव्हीएस बाईक फायनान्स वर देखील उपलब्ध
TVS Star City ला फायनान्स करून देखील तुम्ही घरी आणू शकता. आपल्या ग्राहकांसाठी TVS ही बाई 5555 च्या डाऊन पेमेंट वर ऑफर करत आहे. फक्त या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीचे आणि बँकेच्या अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतील. आणि त्यासाठी तुम्हाला ही बाईक प्री-बुक करावे लागेल.
Star City Plus इंजिन
TVS च्या Star City Plus मध्ये 109.7cc BS6 इंजिन उपलब्ध असून यामध्ये 4 स्पीड गिअर बॉक्स देखील आहे. या बाईच्या मायलेज बद्दल बोलायचे झाले तर ही बाईक 83km प्रति तास लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.
TVS च्या इतर मॉडेल्सवरही आकर्षक ऑफर्स
आपल्या ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी TVS आपल्या Star City Plus सोबत TVS Raider, TVS Sport आणि TVS Radeon वर देखील ही आकर्षक ऑफर देत आहे. ग्राहक कंपनीचे इतर मॉडेल्स देखील या ऑफर अंतर्गत खरेदी करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Khadse | रश्मी शुक्लांना दिलासा मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
- Diwali 2022 | धनत्रयोदशी दिवशी ‘या’ गोष्टी दिसल्या तर तुमच्या घरात येईल लक्ष्मी
- Rashmi Shukla । रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्यसरकारचा मोठा निर्णय
- Maharashtra Rain Update | आज राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उद्यापासून उघडीप होण्याची शक्यता
- Arvind Sawant | “मग तेव्हा तमाशा का करता?”; देवेंद्र फडणीसांच्या ‘त्या’ वक्तव्याला अरविंद सांवतांनी दिले प्रत्युत्तर