सौदी अरेबियाची एमार कंपनी राज्यात अन्न प्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार – मुख्यमंत्री

मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एमार (EMAAR) ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रियादेखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली. पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या … Continue reading सौदी अरेबियाची एमार कंपनी राज्यात अन्न प्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार – मुख्यमंत्री