मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील

टीम महाराष्ट्र देशा : मराठीला भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा मुद्दा मागे राहिला होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सरकार विचारात असल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या भाषा विभागाकडून सांस्कृतिक मंत्रालयाला मिळाला आहे. अशी माहिती … Continue reading मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील