बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या कारची पीएमपीएमल बसला धडक

PMPML

पुणे : येरवडा ते विश्रांतवाडी या दरम्यानच्या बीआरटी मार्गात एका स्विफ्ट चालकाने बेकायदा प्रवेश करत पीएमपीएमल बसला धडक दिली. या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात काल सायंकाळी 5.15 वाजता संगमवाडी जवळ झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीहून कोथरूडच्या दिशेने निघालेली बसला संगमवाडी जवळ बिआरटी मार्गात घुसखोरी केलेल्या स्विफ्टच्या चालकाने समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये कारचालकाच्या ओठाला किरकोळ स्वरुपाची जखम झाली आहे.

Loading...

दरम्यान याप्रकरणी बीआरटी मार्गात घुसखोरी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'