प्रार्थना बेहेरेचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो

मुंबई: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी सिनेसृष्टीसह उत्तम काम केल आहे. छोट्या पड्यावरील पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा छोट्या पड्यावर पाहायला मिळाली नाही. मात्र आता अभिनेता श्रेयस तळपदे सोबत ती पुन्हा एकदा एक वेगळी कहाणी घेऊन मराठी मालिकेमध्ये प्रार्थना बेहरे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नुकतेच तिने सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहे.

प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने सुंदर पिवळ्या रंगाची साडी परीधान केलेले दिसत आहे. तसेच यावर साजेशील असे तिने ज्वेलरी देखील घातले आहे. सध्या तिचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

प्रार्थना हा लुक झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासाठी केला आहे. यावेळी तिच्या सोबत अभिनेता श्रेयस तळपदे देखील उपस्थितीत आहे. दरम्यान, श्रेयस देखील बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावरुन काम करण्यासाठी सज्ज झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या