लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपने सुरू केले -विखे पाटील

मुंबई- भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये विकासाचे स्वप्न दाखवून लोकांची मते घेतली. परंतू सत्तेत आल्यानंतर त्यांनी विकास नव्हे तर विनाश सुरु केला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वत्र हिच भावना असून पुढील काळामध्ये भाजप सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस आघाडीचे संयुक्त … Continue reading लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपने सुरू केले -विखे पाटील