काय आहेत लसूणाचे फायदे

लसूण आणि तारूण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकतं, पण लसूण आणि आरोग्याचा देखील मोठा संबंध आहे. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण लसणात अॅलिसिन नावाचं रसायन असते, लसूण अॅन्टिबायोटिकचेही काम करतो.

लसणमुळे कोलेस्टेरॉल कमी होतो, आणि तुम्ही रक्ताच्या गुठड्यांपासून दूर राहतात, यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो. लसूण हा खरा तर हृदयरोग प्रतिबंधक आहे.

Loading...

लसूण रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलचा थर काढून टाकतो, रक्त पातळ करतो, गुठड्या काढून काढतो, लसणात सल्फरचे संयुग असते, हे संयुग कॅन्सरचा प्रभावी सामना करत असतं. एवढंच नाही शरीरातील पेशींना कॅन्सरशी लढण्यास चालना मिळते, ती लसणातील घटकांमुळे, तसेच आपोआप रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असते.

लसणमुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. यामुळेच शरीराला नवतारूण्य प्राप्त होते, सहनशक्ती वाढण्यासही मदत होते. रोज जेवतांना एक लसणीची पाकळी खाल्ली तर त्यांचा उत्तम परिणाम शरीरावर होतो, पण रोज दोन पाकळ्या खाणेही वाईट नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद