fbpx

VIDEO- बोहल्यावर चढण्याधी बेळगावातील तरूणीने बजावला मतदानाचा हक्क

कर्नाटक- विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. बेळगावातील एका जोडप्याने शनिवारी सकाळी आधी मतदान केले, त्यानंतरच विवाहस्थळी रवाना झाले. बेळगावातील कसाई गल्ली येथील संजिवनी ताशीलदार यांचा विवाह कोरे गल्लीतील यश हंडे यांच्याशी आज दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी त्यांचा विवाह झाला.

संजिवनी ताशीलदार आणि यश हंडे या दोघांचे कौतुक होत आहे.