बिग बीं ची ट्विटरला मिश्किल अंदाजात विनंती

अरे ट्विटर भाई साहेब , या बहनजी ( पता नहीं ना इनका जेंडर क्या है , इस लिए दोनों को संभोधित किया ), अब इतना भी ज़ुल्म न करो, असे म्हणत अमिताभ बच्चननी उडवली खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा: बिग बी अमिताभ बच्चन याने ट्विटरवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर बिग बीं चे एकाच दिवसात २ लाख फोलोअर कमी झाले. त्यामुळे ट्विटरला बोलतांना ‘भाई साहेब , या बहनजी’ म्हणत अमिताभनी मिश्किल टिपणी केली आहे. ट्विटरच जेंडर माहित नसल्यामुळे  ‘भाई,बहनजी’ म्हटल्याच बिग बी नी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर बिग बी नी एक कविता सुद्धा ट्विटरवर शेअर केली आहे.

ट्विटरला संबोधून बोलतांना अमिताभ बच्चन म्हणाले, एका दिवसातही २ लाख फोलोअर कमी केले. मी काहीतरी लिहित आहे पण तुम्ही ते पण नाही लिहू देत. अस म्हणत एवढाही त्रास नका देऊ म्हणून ट्विटरला विनंती केली आहे.

बघा काय म्हणाले बिग बी

त्यानंतर बगी बी पोस्ट केली कविता