वीजबिल थकबाकी वसुली करण्यात औरंगाबाद परिमंडळ चौथ्या क्रमांकावर

औरंगाबाद: महावितरणाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे त्यामुळे महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठवुन वीजग्राहकांकडून थकलेल्या बिलाची रक्कम वसूल करत आहे. जी लोक कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असून जी कर्मचारी कामचूकारपना करतात त्यांना दंड ठोठावला जात आहे. ही थकबाकी वसुली जोरात सुरू असून औरंगाबाद परिमंडळाने ३१ मार्चपर्यंत तब्बल २९० कोटींचा आकडा … Continue reading वीजबिल थकबाकी वसुली करण्यात औरंगाबाद परिमंडळ चौथ्या क्रमांकावर