शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

अहमदनगर:  जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. शेतकरी मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगरला गेले आहेत. या दगडफेकीत काही शिवसैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

bagdure

आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निलेश लंके यांच्या गटाने दगडफेक केल्याचा आरोप आहे. निलेश लंके विजय औटी यांचे प्रखर विरोधक समजले जातात. या दगडफेकीत शिवसेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाली आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)

You might also like
Comments
Loading...