Friday - 20th May 2022 - 6:58 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र

by shivani
Monday - 18th October 2021 - 8:44 AM
kirit somayya ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

सांगोला : भाजप नेते किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे -पवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार असल्याची टीका केली आहे.

ठाकरे-पवार सरकार राज्याला लुटण्याचे काम करीत आहे. सांगोला साखर कारखान्यासह घोटाळ्यांची प्रकरणे आपल्याकडे आली असून, या सर्व घोटाळ्यांचा पाठपुरावा आपण करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तेयेथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मंत्र्यांच्या चौकशा सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे. अनेक मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सध्याच्या ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री फरार आहेत, कमिशनर परदेशात गेले आहेत, पोलिस अधिकारी अटकेत आहेत. हे सरकार आहे की माफिया आहे, असा प्रश्न करून अनेक नेत्यांनी कारखाने लुटण्याचे काम केले असून, पवारांच्या घरात सर्वांचीच बेनामी मालमत्ता असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

  • आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
  • ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
  • ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
  • कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
  • मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार

ताज्या बातम्या

Jitendra Awhad ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Herwad Gram Panchayat ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Maharashtra

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Former MLA Harshvardhan Jadhav ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा

महत्वाच्या बातम्या

Congress is a party that has lost its ideology and is owned by siblings JP Naddas scathing remarks ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

”काँग्रेस हा विचारसरणी गमावलेला भावाबहिणीच्या मालकीचा पक्ष” ; जेपी नड्डा यांची घणाघाती टीका

ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी ; बीड जिल्ह्यात 86 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

“समजा राज साहेबांचे लग्नं झाले असते अन् ते सासरी गेले असते तर त्यांचे नाव बदली झाले असते”

ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Entertainment

धर्मवीर चित्रपटातील बिरजे बाईंनी आनंद दिघेंच्या आठवणींना दिला उजाळा

ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

संभाजीराजेंबद्दल पवार साहेबांची भूमिका डबल ढोलकी सारखी – राम शिंदे

Most Popular

Even if there is a war with Pakistan they will talk on video Narayan Rane criticizes Uddhav Thackeray ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
News

“पाकिस्तानशी युद्ध झालं तरी व्हिडीओवर बोलतो म्हणतील”; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका  

IPL 2022 Foreign players of Rajasthan Royals recreated the famous song of Phir Hera Pheri watch video ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

IPL 2022 : “ओ मेरी मेरी….”, राजस्थानच्या खेळाडूंचा ‘फिर हेरी फेरी’च्या गाण्यावर अभिनय; पाहा VIDEO!

Congress is a party that has lost its ideology and is owned by siblings JP Naddas scathing remarks ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

”काँग्रेस हा विचारसरणी गमावलेला भावाबहिणीच्या मालकीचा पक्ष” ; जेपी नड्डा यांची घणाघाती टीका

IPL 2022 Yuzvendra Chahal names batters for his dream hattrick ठाकरेपवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
Editor Choice

IPL 2022 : “विराट, रोहित आणि…”, युझवेंद्र चहलनं सांगितली स्वप्नातल्या हॅट्ट्रिकमधील तीन फलंदाजांची नावं!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA