Tuesday - 28th June 2022 - 2:47 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Shivsena : तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख – पत्रकार प्रसन्न जोशी

bySandip Kapde
Friday - 24th June 2022 - 10:31 AM
Technically Eknath Shinde is ShivSena chief said journalist Prasanna Joshi Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी

Shivsena : तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख - पत्रकार प्रसन्न जोशी

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण 40 आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी ती मागणी अमान्य केल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली. मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा आदेश धुडकावला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदार सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला. यानंतर राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शिंदेंनी केली. तसेच श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

यावर एका चर्चासत्रात पत्रकार प्रसन्न जोशी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसैनिकांच्या कानाला झोंबेल. पण तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या आदेशाला धुडकावत असतील तर विधीमंडळ शिवसेना पक्ष प्रमुख हे एकनाथ शिंदे ठरतता, हे लक्षात घ्या, असे प्रसन्न जोशी म्हणाले.

संजय राऊतांचे विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करत आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या आमदारांनी आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकल्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काझीरंगा हे पर्यटनासाठी चांगले ठिकाण आहे. तिथेही चांगला पाऊस पडतोय. ज्यांना निसर्ग बघायचा आहे ते तिथे जाऊ शकतात.

प्रत्यक्षात शिवसेना 15, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, इतर 16 असे फक्त 128 आमदार महाविकास आघाडी सरकारकडे उरले आहेत. म्हणजेच उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात येऊ शकते. दुसरीकडे भाजपकडे 106, एकनाथ शिंदे गट 40 आणि इतर 13 असे मिळून आता भाजप प्लससह एकूण 159 आमदार असतील. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या :

  • Sambhajiraje Bhosale: “राज्यसभेला पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर…” ; संभाजीराजेंचा टोला
  • Deepali Sayyad : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंची श्रीराम लक्ष्मणाची जोडी कायम राहील – दिपाली सय्यद
  • Esha Gupta : ईशा गुप्ताची किलर पोज पाहून चाहते घायाळ! पाहा फोटो
  • Nana Patole : नितीन देशमुखांच्या स्पष्टीकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
  • Imtiaz Jalil : एकनाथ शिंदेंच्या बंडावर इम्तियाज जलील म्हणाले, “हा सारा शिवसेनेचा डाव आहे, त्यांनीच…”

ताज्या बातम्या

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206uddhavthackeray31jpg Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Shivsena : सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून स्पष्टीकरण…

In the Rajya Sabha elections the allied party tried to bring down the true Shiv Sainik Uday Samant Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Uday Samant : राज्यसभा निवडणुकीत मित्र पक्षाने सच्चा शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न केला – उदय सामंत

Ambadas Danves serious allegations about Uddhav Thackerays Aurangabad meeting said Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Ambadas Danve : उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेबाबत अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206gajanankale21jpg Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Gajanan Kale : “अहो पण आता राहीलयं कोण?” ; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर गजानन काळे यांचा सवाल

महत्वाच्या बातम्या

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206uddhavthackeray31jpg Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Shivsena : सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून स्पष्टीकरण…

In the Rajya Sabha elections the allied party tried to bring down the true Shiv Sainik Uday Samant Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Uday Samant : राज्यसभा निवडणुकीत मित्र पक्षाने सच्चा शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न केला – उदय सामंत

IRE vs IND Bhuvneshwar Kumar become the most wicket holder in t20i cricket during powerplay Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
cricket

IRE vs IND : पॉवरप्लेमध्ये भुवी सुपरहिट..! भुवनेश्वर कुमारच्या नावावर नव्या रेकॉर्डची नोंद

priyankachopraangryoverussupremecourtdecisiononabortion Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Entertainment

Abortion Rights: अमेरिका सर्वोच्च न्यायालयाच्या गर्भपाताच्या निर्णयावर भडकली प्रियांका चोप्रा

Jug Jug Jio failed on Monday with box office collections dropping by 70 per cent Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Entertainment

Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ ठरला सोमवारी अपयशी, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ७० टक्क्यांची घसरण

Most Popular

Ranbir had revealed Alias pregnancy 3 days ago see VIDEO Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

Shiv Sainik on Sanjay Shirsat संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Shiv Sainik on Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर

prataprao jadhav Both MLAs are not in touch with me Eat Prataprao Jadhavs reaction Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

prataprao jadhav -“ते दोन्ही आमदार माझ्याही संपर्कात नाहीत” ; खा. प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया

Discussion between Eknath Shinde and Devendra Fadnavis before the rebellion Shivsena तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख पत्रकार प्रसन्न जोशी
Editor Choice

Devendra fadanvis : बंडापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा?

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Go to mobile version