सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ सोडल्या नंतर सोलापुर जिल्ह्यातील सर्व आजीमाजी शिवसैनिकांनी आज तातडीची बैठक बोलावली.
यामध्ये जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक ही पूर्ण ताकदीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचा ठराव एका मताने मंजूर करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा महिला प्रमुख यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र दिसून आले.
महत्वाच्या बातम्या –