मालिका खिशात ;’हिटमॅन’ रोहित शर्माचे नवीन विक्रम

 टीम महाराष्ट्र देशा : भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने केलेल्या खेळीच्या आक्रमक जोरावर भारताने तीन सामन्याच्या मालिकेत विजयी मिळवला आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 199 धावांचं आव्हान भारतीय टीम समोर होतं विराट कोहलीच्या टीमने ते आव्हान सहज पेलेलं आणि मालिका खिशात घातली.

रोहितने ५६ चेेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली यात ११ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार मारले. या शतकी खेळीसह टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी नवा इतिहास रचला. रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीराचा मानकरी ठरला.

रोहित शर्माने वन-डे मध्ये तीन द्विशतक  ठोकणारा एकमेव फलंदाज ठरला. सर्वाधिक शतकांच्या कार्लीन मुन्नोच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. वन-डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकणारा जगात रोहित शर्माशिवाय एकही फलंदाज नाही. वन-डे तील 264 रोहित शर्माची सर्वाधिक धावसंख्या आहे.

फिफा वर्ल्ड कप 2019 : विजय जल्लोष साजरा केल्यानंतर मॅराडोना पडला बेशुद्ध

मोहालीमध्ये रोहितचा ‘हिट शो’;भारताचा धावांचा डोंगर

आणि रोहित शर्माने घेतली मलिंगाची गळाभेट. . .