केदार जाधवच्या पुण्यातील घरी टीम इंडियाला मेजवानी

पुणे: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने टीम इंडियाला आपल्या पुण्यातील घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी जाधव कुटुंबियांनी कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघाला खास महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी दिली.यावेळी जाधव कुटुंबियांच्या आदरतिथ्याने कोहली आणि टीम इंडिया भारावून गेली. Loading… टीम इंडियामधील खेळाडूंची छबी टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी केदार जाधव राहत असलेल्या कोथरुड मधील सिटीप्राईड … Continue reading केदार जाधवच्या पुण्यातील घरी टीम इंडियाला मेजवानी