fbpx

गुगल डूडल शिक्षकांना दिल्या शिक्षक दिनाच्या आगळ्या-वेगळ्या शुभेच्छा…..

वेबटीम : 5 सप्टेंबरला हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.या दिनी विद्यार्थी आपल्या गुरु विषयी असलेला आदर आणि निष्टा व्यक्त करतात.भारतात प्राचीन काळपासून गुरुपुजेला अत्यंत महत्व आहे.

शाळा महाविद्यालय या मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.गुगल डूडल नेहमीच आपल्या आकर्षक मोहक एनिमेटे डूडल ने वेगवेगळे दिन साजरे करते.शिक्षक दिनाचे औचित्य साधत डूडल ने शिक्षकांना शुभेच्या दिल्या आहेत.या एनिमेटेड डूडल मध्ये विविध विषय आणि शिक्षक दिसून येत आहेत.