तुमचा निर्णय दुर्दैवी ; ८ दिवसांनी अमित शाहंचे चंद्राबाबूंना पत्र

टीम महाराष्ट्र देशा : टीडीपीला आंध्र प्रदेशच्या विकासाची काळजी नसल्यानं त्यांनी एनडीएपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा हा निर्णय पूर्णतः राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबूंनी नायडूंना पत्र लिहून सुनावलं आहे.

दरम्यान, गेल्या ८ दिवसांपूर्वी तेलुगू देसम पार्टीने एनडीए पासून फारकत घेत आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय केला आहे.

Loading...