टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अॅप्रेंटिसची भरती

Research Institute tata

? इलेक्ट्रिकल – २ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) इलेक्ट्रिकल या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण

वयोमर्यादा – २८ वर्षे

? मशिनिस्ट – २ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) मशिनिस्ट या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण

वयोमर्यादा – २८ वर्षे

? टर्नर – १ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) टर्नर या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण

वयोमर्यादा – २८ वर्षे

? फिटर – १ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) फिटर या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण

वयोमर्यादा – २८ वर्षे

? मलाखतीची तारीख – १८ जून २०१८

? अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2J19WZr

? ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2Hat5SU

1 Comment

Click here to post a comment







Loading…




Loading...