हॉवर्ड विद्यापीठात #MeToo वर तनुश्री दत्ता भाषण देणार

टीम महाराष्ट्र देशा – जगातील प्रसिद्ध व अग्रगण्य असलेल्या हॉवर्ड विद्यापीठात तनुश्रीला #MeToo वर भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. तनुश्री दत्ता ने instagramवरून हि माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर भारतात मीटूचे वादळ उठले होते. तनुश्रीच्या आरोपानंतर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली. तनुश्रीमुळेच भारतात ही मोहीम जोरदार सुरू झाली होती.

Loading...

हॉवर्ड बिझनेस स्कूल व हॉवर्ड केनेडी स्कूलच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी इंडिया कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. त्या कॉन्फरन्ससाठी तनुश्री दत्ताला बोलावण्यात आले आहे. या कार्यक्रमात तनुश्री महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील