चारित्र्याच्या संशय; पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील कान्हे येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे, हत्या करण्यात आलेल्या पत्नीच नाव रजनी वसंत सातकर ( वय 38) व मुलगा अनुष सातकर ( वय 13) असे आहे. वडगाव मावळ पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी वसंत सातकर याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. … Continue reading चारित्र्याच्या संशय; पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या