अशी घ्या हिवाळ्यात डोळ्यांची काळजी

टीम महाराष्ट्र देशा : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेचा ओलावा कायम टिकून राहण्यासाठी द्रव्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. पाण्यासोबतच सूप, फळांचे रस यांचा आहारात समावेश करा.

तसेच थंडीच्या दिवसांत हवेत शुष्कपणा असतो. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची किंवा डोळे चुरचुरण्याची समस्या उद्भवू शकते. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज येणे या तक्रारी उद्भवतात.

Loading...

याच प्रमाणे हिवाळ्यात सतत डोळ्यांना सतत हात लावू नका. सतत डोळे चोळू नका. हिवाळ्यात प्रवास करताना गॉगल लावा. गाडी चालवताना हेल्मेट वापरा. तसेच कोमट पाण्याने डोळे धुवा. डोळ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी आय डॉप्स वापरा, अशी काळजी हिवाळ्यात घ्यावी.

दरम्यान, थंडीमध्ये साबणाचा वापर करताना विशेष काळजी घ्या. या वातावरणामध्ये त्वचा फार कोरडी पडते. त्यामुळे मॉयश्चराइझ साबणाचाच वापर करा. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि त्वचेच्या सर्व समस्यांपासून सुटकाही होईल.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर