फाईव्हस्टार ताजमहल हॉटेलमध्ये डिनर फक्त १९४७ रुपयांत; स्वातंत्र दिनासाठी खास ऑफर

मुंबई : फाईव्हस्टार ताजमहल हॉटेलमध्ये साधा ब्रेकफास्ट करायचा म्हणला तरी दोन-तीन हजार रुपये लागणार हे निश्चित मग जेवणाच्या बिलाचा विचारच न केलेलं बरा. मात्र तुम्ही जर स्वातंत्र दिनी म्हणजेच १५ ऑगस्टला ताज हॉटेलला खायला जाणार असाल तर १९४७ रुपयांमध्ये तुम्हाला डिनर मिळेल.

taj menu

स्वातंत्र दिनाच्या ७० व्या वर्षा निमित्त ताज हॉटेल ग्रुपने खास ऑफर दिली असून केवळ १९४७ रुपयांमध्ये डिनर करता येणार आहे. विशेष म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येला बनवण्यात आलेले खास पदार्थ ही मेनूमध्ये असणार आहेत.देशभरातील सर्व ताजमहल हॉटेलमध्ये हि ऑफर असणार आहे.

 

You might also like
Comments
Loading...