Eknath Shinde | संजय राऊतांची गाढवावर बसून धिंड काढण्याची गरज; शिंदे गटाचा राऊतांवर घणाघात

Narendra Bhondekar responded to Sanjay Raut's criticism of the Women's Reservation Bill

Eknath Shinde | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महिला आरक्षण विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. राणेंनी राऊतांना अभिनेते शक्ती कपूर यांची उपमा दिली होती. त्यानंतर या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती … Read more

Eknath Shinde | महिलांसाठी हा गौरवाचा सण; महिला आरक्षण विधेयकावर CM शिंदे यांची प्रतिक्रिया

Chief Minister Eknath Shinde has reacted on the Women's Reservation Bill

Eknath Shinde | मुंबई: सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक सादर केलं आहे. हे विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील मंजूर झालं आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या ठिकाणी आगळ्यावेगळ्या पद्धतीने याचं स्वागत करण्यात आलं. देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा क्षण महिलांसाठी … Read more

Rohit Pawar | भाजपा सर्व सामाजिक घटकांप्रती केवळ खोटी सहानुभूती दाखवतय – रोहित पवार

Rohit Pawar criticized the BJP over the Women's Reservation Bill

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये भाजप सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केलं आहे. यानंतर सगळीकडे मोदी सरकारचं कौतुक होताना दिसत आहे. मात्र, या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप सरकारला चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपा सर्व सामाजिक घटकांप्रती केवळ खोटी … Read more

Bacchu Kadu | अनेक महिलांचे पती परमेश्वरच काम बघतात; महिला आरक्षणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bacchu Kadu has reacted on the Women Reservation Bill

Bacchu Kadu | सोलापूर: सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केलं आहे. यानंतर सगळीकडे मोदी सरकारचं कौतुक होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. महिला खरोखर स्वातंत्रपणे कारभार बघतात का? अनेक महिलांचे पती परमेश्वरच काम बघतात, असं बच्चू … Read more