Women’s T20 Challenge 2022 SNO vs VEL Final : सुपरनोव्हास तिसऱ्यांदा चॅम्पियन, व्हेलॉसिटी संघाला ४ धावांनी हरवले
मुंबई: महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हास यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या अंतिम सामन्यात ...