Sanjay Raut | “असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात”; संजय राऊतांचं शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावर भाष्य

sanjay raut sheetal mhatre viral video

Sanjay Raut | दिल्ली : राजकारणात एखाद्या चित्रपटासारखे ट्विस्ट घडतच असतात. त्यावर संपूर्ण चित्रपटाचं नाट्य सुरू असतं. सद्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील असेच एक नाट्य सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे या राजकारणाला वेगळं वळण लागलं. अशातच या प्रकरणाला धरून राजकीय नेते वक्तव्य करत आहेत. ठाकरे गटाचे नेते … Read more