Travel Tips | वसंत ऋतुमध्ये फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: वसंत ऋतू फिरायला जाण्यासाठी सर्वात अनुकूल ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये सर्वत्र कोकिळेचे मधुर स्वर ऐकायला येतात. त्याचबरोबर या वातावरणात झाडांना नवीन पालवी फुटायला सुरू होते. त्यामुळे लोक फिरायला जाण्यासाठी वसंत ऋतूची निवड करतात. या ऋतुमध्ये प्रवास करणे योग्य मानले जाते. तुम्ही पण जर या ऋतूमध्ये फिरायला जाण्याचा विचार … Read more