Vitamin D | सप्लीमेंट्स नाही, तर ‘या’ पदार्थांचे सेवन करून विटामिन डीची कमतरता करा दूर

Vitamin D | सप्लीमेंट्स नाही, तर 'या' पदार्थांचे सेवन करून विटामिन डीची कमतरता करा दूर

Vitamin D | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी शरीरात आवश्यक ती जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात विटामिन डी मुबलक प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे. कॅल्शियम शोषण्यासाठी विटामिन डी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर हाडांच्या वाढीस आणि हाडांच्या पुनर्वसनाला चालना देण्यासाठी विटामिन डी महत्वाची भूमिका बजावते. त्याचबरोबर विटामिन डी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील जळजळ … Read more