Sachin Tendulkar | मूग गिळून गप्प का? काँग्रेसने सचिनच्या घराबाहेर लावले पोस्टर
Sachin Tendulkar | मुंबई: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी खेळाडू महिनाभरापासून आंदोलन करत आहे. यामध्ये साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह इतर खेळाडू सहभागी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्याने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर युवक काँग्रेसचे … Read more