Vinayak Raut | अजित पवारांना पश्चाताप होत असून ते यातून मुक्त व्हायचा विचार करताय – विनायक राऊत

Vinayak Raut criticized Ajit Pawar over the split of NCP

Vinayak Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. या घटनेनंतर विरोधक आणि सत्ताधारी अनेकदा आमने-सामने आले आहे. अशात अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. … Read more

Vinayak Raut | शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाचे मारेकरी – विनायक राऊत

Vinayak Raut criticized the state government on the issue of Maratha reservation

Vinayak Raut | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी असल्याचं विनायक राऊत … Read more

Uddhav Thackeray | शिंदेंचे आमदार ठाकरे गटात परतणार; ठाकरे गटाचा दावा

Vinayak Raut has said that MLAs of the Shinde group are in touch with the Thackeray group.

Uddhav Thackeray | मुंबई: 02 जुलै रोजी अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. तर शिंदेंचे काही आमदार ठाकरे गटात परतणार असल्याचं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. MLA of Shinde group is in touch with Thackeray group … Read more

Shinde Group | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार उद्धव ठाकरेंचा संपर्कात; ‘ही’ आहेत नावं

Shinde Group | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार उद्धव ठाकरेंचा संपर्कात; 'ही' आहेत नावं

Shinde Group | मुंबई: राज्यातील ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि खासदार त्रस्त असून पक्ष सोडण्याचे मनस्थितीत आहे, अशी माहिती ठाकरे गटातील एका विश्वासुने दिली. शिंदे गटातील 22 आमदार आणि 09 खासदार आमच्या संपर्कात आहे, अशी माहिती ठाकरे गटाने दिली होती. त्यानंतर … Read more

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Shambhuraj Desai वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Shambhuraj Desai | मुंबई: शिंदे गटातील काही खासदार आणि आमदार पक्षात नाराज असल्याची माहिती विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली होती. विनायक राऊत यांच्या या वक्तव्यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत यांना भविष्य समजते का? त्यांना चेहऱ्यावरून भविष्य बघता येते का? असं सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला आहे. Shambhuraj Desai warns … Read more

Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं – विनायक राऊत

Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं - विनायक राऊत

Vinayak Raut | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असतात. अशात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. फक्त भुंकण्यासाठी भाजपनं नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी … Read more

Narayan Rane | “येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Narayan Rane | "येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Narayan Rane | मुंबई : राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद हा काही नवा नाही. त्यातच आता कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगल्याचा पहायला मिळत … Read more

Nilesh Rane | “विनायक राऊत आणखी किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार?”

Nilesh Rane And Vinayak Raut

Nilesh Rane | मुंबई : पत्रकार शशिकांत वारिशे (Shashikant warise) हत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच ‘या मृत्यू प्ररकणातील आरोपी हे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सोबत असतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच चिथावणी असल्याचा’, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. यावरून नारायण राणेंचे पुत्र … Read more

Eknath Shinde | पत्रकार वारिशे हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde 5

Eknath Shinde | कोल्हापूर : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणावरुन सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची पाहणी केली. … Read more

Sanjay Raut | “नारायण राणेंची मानसिक अवस्था..”; राणेंच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं सडेतोड प्रत्युत्तर

Sanjay Raut And Narayan Rane

Sanjay Raut | मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. ‘आंगणेवाडी जत्रेतील भाजपच्या सभेत रिफायनरी होणार, हे आपण ठासून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीसेंची हत्या झाली. हा फक्त योगायोग समाजावा का?’ असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. याबद्दल … Read more