Budget 2023 | केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रवारीला संसदेसमोर मांडणार अर्थसंकल्प

nirmala sitharaman

Budget 2023 | नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून येत्या 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) गेल्यावर्षीप्रमाणे 2023-2024 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करतील. 2023-2024 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याच्या एक दिवस आधी … Read more