Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण द्या, खाजगीकरण रद्द करा – सकल मराठा समाज
Maratha Reservation | कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अशात सकल मराठा समाज सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण रद्द करा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली आहे. यासाठी … Read more