Raj Thackeray | टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होतेय? मनसे खडा सवाल

MNS reacts to Devendra Fadnavis's toll statement

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले चार दिवस टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर 8 ऑक्टोबर म्हणजेच उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं होतं. राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही … Read more