Uddhav Thackeray | कमळाबाईच्या ओटीत शिरलेले ‘शिवसैनिक’ कसे? ठाकरे गटाचा खोचक सवाल

Uddhav Thackeray group criticized Shinde group on Balasaheb Thackeray's memorial day

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काल शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता. या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची दिसून आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. कमळाबाईच्या ओटीत शिरलेलेल ‘शिवसैनिक’ कसे? असा … Read more

Sushma Andhare | संजय राऊतांचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी ‘निष्ठा’ दिवस – सुषमा अंधारे

Sushma Andhare has praised Sanjay Raut on his birthday

Sushma Andhare | टीम महाराष्ट्र देशा: आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे समर्थक त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाले आहे. अशात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना जरा हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फेसबुकवर खास … Read more

Nitesh Rane | उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसह सगळे सोंगाडे भरलेय – नितेश राणे

Nitesh Rane criticized Uddhav Thackeray over Sanjay Raut's date of birth

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. अशात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धारेवर धरलं आहे. उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) सगळे सोंगाडे भरले आहे, असं म्हणत नितेश (Nitesh … Read more

Nitesh Rane | संजय राऊतांच्या अंतर्वस्त्रांवर नेमका कुणाचा बिल्ला? नितेश राणेंचा खोचक सवाल

Nitesh Rane responded to Sanjay Raut's criticism of Eknath Shinde

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह संपूर्ण शिंदे गट आगामी लोकसभा निवडणुकानंतर भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर  शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर कमळ आहे, असं … Read more

Sanjay Raut | CM शिंदेंच्या अंतर्वस्त्रांवर कमळचं – संजय राऊत

Sanjay Raut criticized Eknath Shinde over BJP

Sanjay Raut | मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकानंतर शिंदे गट भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या अंतर्वस्त्रांवर कमळचं आहे, असं … Read more

Uddhav Thackeray | सध्या CM शिंदे ‘अल्लाबक्षच्या’ भूमिकेत; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray group criticized Eknath Shinde through Samana Agralekh

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसलेले आहेत. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चढ-उतार आले. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. ‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य … Read more

Uddhav Thackeray | आपली अर्थव्यवस्था म्हणजे मोदी राजवटीतील ‘दमलेल्या’ रुपयाची कहाणी; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray group criticized Narendra Modi over the country's economy

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशाच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात देशाच्या अर्थव्यवस्थेवरून ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनच्या दिशेने धावत असल्याचे दावे पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष उठताबसता करीत असतो. मग बेरोजगारी … Read more

Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; नेत्यांचं घराबाहेर पडणं झालं कठीण

Maratha youth vandalized former MLA Badamrao Pandit's car over Maratha reservation

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहे. गेल्या महिन्यात मराठ्यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून मराठ्यांनी शासनाला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, 40 दिवसात सरकारने या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा समाज आता अत्यंत … Read more

Eknath Shinde | ठाण्यात CM शिंदेंना मोठा दणका! मोठ्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Janu Hivre from Eknath Shinde group entered Thackeray group

Eknath Shinde | ठाणे: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अनेक राजकीय नेते पक्षांतर करताना दिसत आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाच्या एका नेत्याने ठाकरे गटात प्रवेश … Read more

Uddhav Thackeray | पंतप्रधान असताना मोदींनी देशासाठी काय केलं? ठाकरे गटाचा खडा सवाल

Thackeray group responded to Narendra Modi's criticism of Sharad Pawar

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी  Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान शिर्डीमध्ये त्यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना मोदींनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या … Read more