Tejaswini Pandit

Tejaswini Pandit Post: राज ठाकरेंसाठी शेअर केली खास पोस्ट

‘मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या…’; तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंना दिला उघड पाठिंबा!

'मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या...' म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. मतदानाच्या दिवशी तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Tejaswini Pandit Post: मतदानाआधी अभिनेत्रीचं रोखठोक आवाहन

‘भ्रष्ट माणसाच्या हातात सत्ता देऊ नका…’; मतदानाआधी तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट वादळ उठवणार!

मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना तेजस्विनी पंडितने एक व्हिडिओ शेअर करत मतदारांना कानमंत्र दिला आहे. तिची ही रोखठोक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!