Hair Care Tips | केसांना मजबूत, दाट आणि चमकदार बनवण्यासाठी करा ‘या’ ज्यूसचे सेवन

Hair Care Tips | केसांना मजबूत, दाट आणि चमकदार बनवण्यासाठी करा 'या' ज्यूसचे सेवन

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकालाच दाट, मजबूत आणि चमकदार केस हवे असतात. मात्र, खराब जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे केसांच्या संबंधित समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. अनेक जण केसांच्या समस्या सोडवण्यासाठी रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, रसायनिक उत्पादनामुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. … Read more