IND vs SL: Suryakumar Yadav ने ठोकले शानदार शतक

suryakumar yadav

IND vs SL: Suryakumar Yadav – सूर्यकुमार यादवने श्रीलंके विरुद्ध शानदार शतक ठोकले आहे.  सूर्यकुमार ने नाबाद ११२ रन केले आहेत. भारताने श्रीलंके समोर २२९ चे लक्ष ठेवले आहे. सूर्याने अवघ्या 45 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलंय. सूर्याने या शतकी खेळीत 6 चौकार आणि 8 सिक्स ठोकले. सूर्याचं टी 20 कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलंय. … Read more