Sunscreen | केसांना सनस्क्रीन लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Sunscreen | केसांना सनस्क्रीन लावल्याने मिळतात 'हे' अनोखे फायदे

Sunscreen | टीम महाराष्ट्र देशा: सनस्क्रीनबद्दल सर्वांनीच ऐकले आहे. सनस्क्रीन नेहमी त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपले केस स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करून घ्यावे लागतील. त्यानंतर केसांच्या मुळापासून … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Skin Care Tips | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर करा 'या' टिप्स फॉलो

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्रिया असो वा पुरुष प्रत्येकालाच सुंदर आणि आकर्षक चेहरा हवा असतो. त्यामुळे लोक चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतात. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या अनेकांना चिंतेत पडत असतात. झोपेची कमतरता, तणाव, पोषक तत्वांची कमतरता इत्यादी गोष्टीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात. पूर्वी या समस्या फक्त वृद्धांमध्ये दिसून येत होत्या. … Read more