“…यामुळे राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत”, संजय राऊतांनी सांगितले कारण
मुंबई: गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला लागलेल्या गळतीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay ...