Sanjay Raut | शिवसैनिकांचं संजय राऊतांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन! नक्की काय आहे प्रकरण?

Sanjay Raut | शिवसैनिकांचं संजय राऊतांविरुद्ध 'जोडे मारो' आंदोलन! नक्की काय आहे प्रकरण?

Sanjay Raut | मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका कृतीमुळे शिवसेना शिंदे गट (Shinde group) चांगलाच आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे शिवसैनिक संजय राऊत यांच्याविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. Shinde group aggressive against Sanjay Raut संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या … Read more