Rohit Pawar | भाजपा सर्व सामाजिक घटकांप्रती केवळ खोटी सहानुभूती दाखवतय – रोहित पवार

Rohit Pawar criticized the BJP over the Women's Reservation Bill

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये भाजप सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केलं आहे. यानंतर सगळीकडे मोदी सरकारचं कौतुक होताना दिसत आहे. मात्र, या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप सरकारला चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपा सर्व सामाजिक घटकांप्रती केवळ खोटी … Read more

Uddhav Thackeray | निवडणुकांकडे लक्ष ठेवून मोदींनी महिलांना राजकीय हक्क देण्याचा डाव टाकलाय; ठाकरे गटाची टीका

Thackeray groups criticized Narendra Modi over Nari Shakti Bill

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिला आरक्षण विधेयकाचं नाव ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ असं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. सध्या लोकसभेत 78 खासदार महिला आहेत, महिला आरक्षण विधेयकामुळे त्या 181 होतील. नव्या महिलांना राजकीय प्रतिष्ठा मिळेल. त्यापैकी बऱ्याच महिला राजकीय … Read more