Olive Oil | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ऑलिव्ह ऑइल, मिळतील ‘हे’ फायदे

Olive Oil | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ऑलिव्ह ऑइल, मिळतील 'हे' फायदे

Olive Oil | टीम महाराष्ट्र देशा: ऑलिव्ह ऑइल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ऑलिव्ह ऑइलचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकासाठी केला जातो. त्याचबरोबर त्वचेसाठी देखील ऑलिव्ह ऑइल फायदेशीर ठरू शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे गुणधर्म चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई, सोडियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट यासारखे गुणधर्म त्वचेला … Read more

Tomato For Tanning | उन्हाळ्यामध्ये टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Tomato For Tanning | उन्हाळ्यामध्ये टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा 'या' पद्धतीने करा वापर

Tomato For Tanning | टीम महाराष्ट्र देशा: टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर टोमॅटो आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. बहुतांश लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा वापर करतात. त्याचबरोबर त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो मदत करू शकतो. टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील टॅनिंग सहज दूर करू शकतात. टोमॅटोचा खालील पद्धतीने वापर करून तुम्ही … Read more

Fennel Seeds | बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मिळतात ‘हे’ फायदे

Fennel Seeds | बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मिळतात 'हे' फायदे

Fennel Seeds | टीम महाराष्ट्र देशा: बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर बडीशेपचे पाणी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आरोग्यासोबत त्वचेची काळजी (Skin care) घेण्यासाठी बडीशेपचे पाणी मदत करू शकते. बडीशेपमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील डाग, पिंपल्स इत्यादी समस्या दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये … Read more

Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी दह्याच्या ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी दह्याच्या 'या' पद्धतीने करा वापर

Dark Circles | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल डोळ्याखालील काळी वर्तुळे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांचा वापर … Read more

Skin Detoxification | उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा ‘या’ पेयांचे सेवन

Skin Detoxification | उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा 'या' पेयांचे सेवन

Skin Detoxification | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी (Skin Care) अधिक घ्यावी लागते. कारण उष्णतेचा परिणाम पोटासोबत त्वचेवरही मोठ्या प्रमाणात होतो. उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी (Dry Skin) आणि निर्जीव होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी त्वचा डिटॉक्स करणे खूप महत्त्वाचे असते. त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात … Read more

Mango Leaf | उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Leaf | उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे

Mango Leaf | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणामध्ये आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही निरोगी राहण्यासाठी आंब्याच्या पानांची मदत घेऊ शकतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, … Read more

Natural Toner | उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ नैसर्गिक टोनर

Natural Toner | उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी वापरा 'हे' नैसर्गिक टोनर

Natural Toner | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कडक उन्हामुळे आणि घामामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टोनरचा वापर करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी टोनर उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर त्वचेची नैसर्गिक पीएच पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी … Read more

Poppy Seeds | त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खसखसचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Poppy Seeds | त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खसखस 'या' पद्धतीने करा वापर

Poppy Seeds | टीम महाराष्ट्र देशा: खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर खसखस आपल्या त्वचेसाठी (Skin Care) देखील उपयुक्त ठरू शकते. खसखसमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. खसखस त्वचा चमकदार आणि स्वच्छ बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेवरील अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खसखस मदत करू शकते. खसखसचा खालीलप्रमाणे उपयोग केल्याने त्वचेला … Read more

Sun Tanning | चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Sun Tanning | चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा 'या' पद्धतीने करा वापर

Sun Tanning | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये टॅनिंग ही समस्या खूप सामान्य आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला या समस्याला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि सनस्क्रीनचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकत नाही. त्यामुळे टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकतात. दह्याचा वापर … Read more

Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दुधाच्या मलाईचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दुधाच्या मलाईचा 'या' पद्धतीने करा वापर

Glowing Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात धूळ, माती, सूर्यकिरण इत्यादी गोष्टींमुळे चेहऱ्यावरील चमक नाहीशी होत जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतात. … Read more